जालना: सार्वजनिक वितरण व्यवस्थतेतील धान्याच्या काळाबाजारा
विरोधात मोठी संयूक्त कारवाई 250 क्विंटल धान्य जप्त..
Jalna, Jalna | Jul 4, 2026 सार्वजनिक वितरण व्यवस्थतेतील धान्याच्या काळाबाजारा विरोधात मोठी संयूक्त कारवाई 250 क्विंटल धान्य जप्त.. आज दिनांक 4 शनिवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस अधीक्षक श्री तेगबीर सिंह संधू आणि जिल्हा पुरवठा अधिकारी सुकेशिनी पगारे यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील (PDS) धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी विशेष संयुक्त तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत दि. 2 जुलै, 2026 रोजी म