गोरेगाव: मौजा सुकपूर येथे नवयुवकांनी घेतला साप्ताहिक श्रमदान/ स्वच्छता अभियान राबविण्याचा संकल्प....श्रमदानातून गावाचा कायापालट
आज दिनांक १९/१०/२५ रोजी गावातील आखर परीसर येथे गावातील नवयुवक, सामाजिक सेवेत तत्पर राहणारे नागरिक कडून प्रत्येक रविवार ला सकाळी ०६.०० ते०८.०० या वेळी श्रमदान करण्याचा संकल्प घेउन आज गावातिल सार्वजनिक आखर परिसरात श्रमदान/ सफाई अभियान घेण्यात आला. यावेळी सर्वश्री. चंन्द्रप्रकाश रहांगडाले( गोंदिया जिव्हा गौसेवा संयोजक), सुनिल कोहळे( बजरंग दल गोंदिया) आदी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते