जालना: रेल्वे भुयारी मार्गात लाईट लावा नसता रेल रोको आंदोलन करणार दिनकर घेवंदे,शिवसेना विधानसभा प्रमुख रेल्वे स्टेशन येथे इशारा
Jalna, Jalna | Jun 17, 2026 आज दिनांक 17 जून 2026 वार बुधवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास जालना शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात शिवसेना विधानसभा जालना प्रमुख दिनकर भिवंडी यांनी रेल्वे प्रशासनाला इशारा दिला आहे,की मागील काही महिन्यांपासून जालना शहरात असलेल्या रेल्वे बोयारी मार्गात अंधाराचा साम्राज्य आहे, या ठिकाणी वीजपुरवठास होळीत झालेला नाही त्यामुळे महिलांची छेडखानी तसेच इतर प्रवाशांना सुद्धा त्रास होतो त्यामुळे या ठिकाणी तत्काळ वीजपुरवठा सुरू करावा नसता येत्या काही दिवसात रियल रोको आंदोलन करणार असा इशारा दिला.