Public App Logo
Jansamasya
National
Haryana
Pmmsy
Matsyasampadasesamriddhi
���ीएसटी
Cybersecurityawareness
Nextgengst
Fidfimpact
Happydiwali
Diwali2025
Railinfra4andhrapradesh
Responsiblerailyatri
Andhrapradesh
���हात्मा_गांधी
���ांधी_जयंती
Gandhijayanti
Digitalindia
Fisheries
Nfdp
Swasthnarisashaktparivar
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat

गंगापूर: अपघातात जखमी व्यक्तीला वाचवण्यासाठी धावले रुग्णवाहिका चालक गंगापूर-अहिल्यानगर रोडवरील घटना

आज  शनिवार दिनांक  18  ऑक्टोबर  रोजी   माध्यमांना  माहिती  मिळाली  आहे  की गंगापूर-अहिल्यानगर रोडवर अपघात झाला. या अपघातात एक व्यक्ती किरकोळ  जखमी  झाला अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे, अनिकेत मुळक आणि रोहित भैय्या यांनी कोणताही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी व्यक्तीला तात्काळ रुग्णवाहिकेतून गंगापूर घाटी रुग्णालयात नेले.रुग्णालयात जखमी व्यक्तीवर आवश्यक उपचार सुरू आहेत.सुदैवाने, या अपघातात कोणतीही गंभीर जीवितहानी झालेली नाही,

MORE NEWS