धुळे: 80 फुटी रोड सह अन्य भागात वीजेची चोरी करणाऱ्यांना महावितरणचा झटका चार जणांन विरुद्ध पश्चिम देवपूर पोलीसात गुन्हा दाखल
Dhule, Dhule | Aug 2, 2025
धुळे 80 फुटी रोड सह शहरातील अन्य भागात विजेची चोरी करणाऱ्या चौघांविरुद्ध भरारी पथकाने कारवाई करून पश्चिम देवपूर पोलीसात...