Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

भोकरदन: नाझिया खान विरोधात भोकरदन येथे मुस्लिम समाज बांधव आक्रमक पोलीस ठाणे येथे निवेदन देऊन केली कारवाईची मागणी

Bhokardan, Jalna | Jun 26, 2026
आज दिनांक 26 जून 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी , 3 वाजेच्या सुमारास भोकरदन शहरातील पोलीस ठाणे येथे भोकरदन शहरातील व परिसरातील हजारो मुस्लिम समाज बांधवांनी एकत्र येत नाझिया खान विरोधात निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे माझे खान यांनी काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर मुस्लिम समाजाची बदनामी केली आहे त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या असून देशभरात रोष व्यक्त केला जात आहे त्याच पार्श्वभूमीवर आज मुस्लिम समाजबांधणी एकत्र येत भोकरदन पोलीस ठाणे येथे निवेदन देऊन कारवाईची मागणी केली.