मानवत: विहिरीत उडी घेऊन तरुण शेतकऱ्याची आत्महत्या सावरगाव शिवारातील घटना
बँकेचे कर्ज कसे फेडू या तणावातून 27 वर्षाच्या युवा शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मानवत तालुक्यातील सावरगाव शिवारात उठा रहे गा सकाळी साडेसात वाजता या प्रकरणात दुपारी चारच्या सुमारास मानत पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे