नाशिक: देवराई परिसरात विजेच्या तारांचा शॉक लागून बिबट्याचा मृत्यू
Nashik, Nashik | Sep 15, 2025 छत्रपती शिवाजीनगर येथिल फाशिचा डोंगर (नाशिक देवराई) येथे “बिबट” विद्युत शॉक लागून मृत्युमुखी पडला.नागरिकांनी बघितल्यावर युवा ऊर्जा फाउंडेशन अध्यक्ष अमोल दिनकर पाटील यांना कळविले अमोल पाटील घटनास्थळी जाऊन नाशिक “वन” विभागाच्या अधिकारी यांचा सोबत बोलुन त्यांना घटनास्थळी पाचारण केले व अधिकारी यांनी बिबटला पुढील कार्रवाई करण्यासाठी घेऊन गेले.