Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

भोकरदन: शेतकऱ्यांना पेट्रोल डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात आणला फवारणी करणारा पेट्रोल पंप

Bhokardan, Jalna | May 21, 2026
आज दिनांक 21 मे 2026 गुरुवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास भोकरदन तहसील कार्यालय येथे परिसरातील शेतकरी विकास जाधव व नारायण लोखंडे या 2 शेतकऱ्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन परिसरातील शेतकऱ्यांना पेट्रोल डिझेल वेळेवर मिळत नाही आणि त्यामुळे खरिपाचे कामे सुद्धा थांबली आहे आणि याच पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या व सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी या शेतकऱ्यांनी हे आगळे वेगळे आंदोलन आज तहसील कार्यालयात केल्याचे पाहायला मिळाले आहे.
भोकरदन: शेतकऱ्यांना पेट्रोल डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात आणला फवारणी करणारा पेट्रोल पंप - Bhokardan News