नांदेड: मुंबई येथे आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांना नांदेडमधून रसद, मुदखेडच्या निवघा येथून 20 हजार चपाती व ठेचा रवाना
Nanded, Nanded | Sep 1, 2025
महाराष्ट्रात पुन्हा एकदा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या मराठा आंदोलकांनी मुंबई येथे आंदोलन सुरु केले असून हे आंदोलन...