जाफराबाद: मा.कें.रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे परतुर तेली पॅड येथे केले स्वागत
आज दिनांक 28 नोव्हेंबर 2025 वार शुक्रवार रोजी दुपारी 1वाजता भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते व माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी भोकरदन जाफराबाद तालुक्यातील जेकडून कार्यकर्ते सोबत घेऊन जालना जिल्ह्याच्या वतीने जालना जिल्ह्यातील परतुर येथे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ही नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आले असता त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे, याप्रसंगी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित झाले होते.