फुलंब्री नगरपंचायतचे नवनिर्वाचित नगरसेवक यांचा खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी त्यांच्या निवासस्थानी सत्कार केला. यावेळी या निवडणुकीचा जिल्हा परिषद व पंचायत समितीला मोठा फायदा होणार असल्याचे मत यावेळी खासदार यांनी व्यक्त केले. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकासह फुलंब्रीकरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.