नांदेड: नवीन मोंढा व्हीआयपी रोडवर एका कार चालकाने स्कुटी चालकाला उडवले हा व्हिडिओ समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल होत आहे
Nanded, Nanded | Sep 2, 2025
आज दिनांक 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 च्या दरम्यान नांदेड शहरातील नवीन मोंढा परिसरात व्हीआयपी रोड रोडवर भरधाव वेगात...