नांदगाव खंडेश्वर: धानोरा गुरव येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याने चालका विरुद्ध नांदगाव खंडेश्वर पोलिसांत गुन्हा दाखल
Nandgaon Khandeshwar, Amravati | Aug 19, 2025
नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धानोरा गुरव येथे 17 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता अज्ञात वाहनाची धडक लागून...