हातकणंगले: इचलकरंजी शहरातील प्रांत चौकात चारचाकीला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल, आगीत चारचाकी जळून खाक
Hatkanangle, Kolhapur | Aug 26, 2025
इचलकरंजी शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या प्रांत चौकात आज मंगळवार दि. 26 ऑगस्ट रात्री सुमारे आठच्या सुमारास क्रमांक MH...