इंपल्स हॉस्पिटल या अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या नवीन प्रशस्त वास्तूमध्ये स्थलांतर व लोकार्पण सोहळ्यास, अध्यक्ष म्हणून उपस्थित राहण्याचा मान मिळाला.या नव्या वास्तूमधून अहिल्यानगर व उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना हृदयरोग, न्यूरोलॉजी, ऑर्थोपेडिक्स, ट्रॉमा केअर व आपत्कालीन सेवांसह दर्जेदार व परवडणाऱ्या आरोग्य सुविधा मिळणार आहेत, ही निश्चितच समाधान