बोदवड: विषारी द्रव्य प्राशन केलेल्या कोल्हाडी येथील २७ वर्षीय तरुणाचा बोदवड ग्रामीण रुग्णालयात मृत्यू, बोदवड पोलिसात नोंद
Bodvad, Jalgaon | Aug 15, 2025
बोदवड तालुक्यात कोल्हाडी हे गाव आहे. या गावातील रहिवाशी शुभम अनिल नेवल वय २७ या तरुणाने कसले तरी विषारी औषध प्राशन केले...