दिंडोरी: वनी येथील आठवडे बाजारात मंगळसूत्राची चोरी वनी पोलिसात गुन्हा दाखल
Dindori, Nashik | Oct 29, 2025 दिंडोरी तालुक्यातील वणी येथील आठवडे बाजारामध्ये दिनांक 28 ऑक्टोबर 2025 रोजी दोन महिलांचे मंगळसूत्र चोरीला गेल्याची खबर वनी पोलीस स्टेशनला मीरा देविदास पाटील यांनी दिल्याची माहिती खबर देणारे मीरा देविदास पाटील यांनी दिली आहे .