Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर ग्रामीण: निलडोह नगरपंचायत सभेत गोंधळ; विकासकामांच्या चौकशीची मागणी करत विरोधकांचा सभात्याग

Nagpur Rural, Nagpur | Jul 7, 2026
निलडोह नगरपंचायतीच्या आजच्या सर्वसाधारण सभेत विकासकामांत पारदर्शकता नसल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते संदीप नेहारे यांच्यासह सहा नगरसेवकांनी सभात्याग केला.स्थायी समितीच्या मंजुरीपूर्वीच विकासकामे सुरू केल्याचा विरोधकांचा संशय आहे.