बार्शीटाकळी: काळवीट शिकार प्रकरणी एक आरोपी अटकेत; काळवीटाचे मांस व वाहन जप्त पातूर-नंदापूर येथील घटना.
Barshitakli, Akola | Aug 23, 2025
अकोल्याच्या प्रादेशिक वनविभाग अंतर्गत येणाऱ्या पातूर-नंदापूर नियतक्षेत्रात काळवीटाची शिकार करून मांस विक्री करताना आरोपी...