भंडारा: चुलबंद नदीपात्रात रेती चोरीच्या प्रयत्नात असलेल्या ट्रॅक्टरला पोलिसांनी पकडले; 6 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
Bhandara, Bhandara | Aug 17, 2025
भंडारा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन पालांदूर येथील पोलीस हवालदार चव्हाण हे दिनांक 16 ऑगस्ट रोजी पोलीस पथकासह पेट्रोलिंग करीत...