इगतपुरी ब्रेक त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बार्ड्याचीवाडी मूल विक्री प्रकरणी नवीन माहिती आली समोर एल्गार कष्टकरी संघटनेने केले कागदपत्र सादर जन्मा आधीच मुलीचा बाप बदलला महिला जेव्हा गरोदर असते तेव्हा पहिल्या महिन्यापासून तिचे असे कार्ड बनवतात मग हे कार्ड ज्या माणसाला बाळ दिले त्याच्या नावाने कसे काय बनवले दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने मुलीचा जन्म दाखला बनविण्याचा एल्गा