कळंब: कॅबिनेट मंत्री अशोक उईके यांनी चंद्रपूर येथे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या बलिदान दिनानिमित्त केले अभिवादन
Kalamb, Yavatmal | Jun 9, 2025
क्रांतिकारक जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या बलिदान दिनानिमित्त आज दि 9 जून रोजी आदिवासी विकास मंत्री तथा राळेगाव...