परतूर: धनगर ST आरक्षणासाठी जालन्यात दीपक बोऱ्हाडे यांचे आमरण उपोषण आमदार बबनराव लोणीकर यांची उपोषण स्थळी भेट
Partur, Jalna | Sep 17, 2025 धनगर ST आरक्षणासाठी जालन्यात दीपक बोऱ्हाडे यांचे आमरण उपोषण आमदार बबनराव लोणीकर यांची उपोषण स्थळी भेट: धनगर एस टी आरक्षणा ला जाहीर पाठिंबा* - धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण मिळवण्यासाठी जालना शहरातील अंबड चौफुली परिसरात असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नियोजित स्मारक स्थळी दीपक बोऱ्हाडे यांच्या भेटीला आमदार बबनराव लोणीकर यांनी सायंकाळी पाच वाजता भेट दिली व जाहीर पाठिंबा व्यक्त केला.