बोदवड: ऐनपूर गावात दारू सोडवण्याचे औषध पिल्यानंतर अस्वस्थ होऊन २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू, निंभोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद.
Bodvad, Jalgaon | Sep 13, 2025
ऐनपूर या गावात चांगदेव गजानन सुरडकर वय २३ या तरुणाला त्यांच्या मित्रांनी दुचाकी वर बसून गावातील भगवती माता मंदिराजवळ...