देवळी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ दिनांक 18 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास आठवडी बाजार येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचार सभा पार पडली,यावेळी आमदार राजेश बकाने,आमदार समीर कुणावार,आमदार दादाराव केचे,सुधीर दिवे भाजप जिल्हाध्यक्ष संजय गाते,माजी जिल्हाध्यक्ष सुनील गफाट आदी उपस्थित होते,यावेळी मोठ्या संखेने नागरिकांची उपस्थिती होती.