ब्रह्मपूरी: पिंपळगाव भोसले येथे हाय प्रोफाईल जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड सहा आरोपी अटक तर चार आरोपी फरार
ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पिंपळगाव भोसले येथे हाय प्रोफाईल जुगार अड्ड्यावर आज पोलिसांनी धाड टाकून सहा आरोपीला अटक केली आहे तर चार आरोपी अद्याप