करवीर: तावडे हॉटेल बस स्टॉप येथे महिलेच्या पर्समधील १ लाख ३२ हजार ८०० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरी, पोलिसांत गुन्हा दाखल
Karvir, Kolhapur | Aug 9, 2025
तावडे हॉटेल बस स्टॉप येथे फिर्यादी मुमताज शेख बस मध्ये चढत असताना त्यांच्या पर्स मधील 1 लाख 32 हजार 800 रुपये किमतीचे...