अकोट: तहसील कार्यालय येथे पंचायत समिती निर्वाचक गणांसाठी आरक्षण सोडत पार पडली चोहट्टा बाजार अकोलखेड नामप्र महिला राखीव
Akot, Akola | Oct 13, 2025 जिल्हाधिकारी अकोला यांच्या आदेशानुसा तहसिल कार्यालय येथे पंचायत समिती निर्वाचक गणांसाठी आरक्षण सोडत सोमवारी पार पडली;कार्यक्रमाकरिता प्राधिकृत अधिकारी तहसीलदार डॉ.सुनील चव्हाण पर्यवेक्षकीय अधिकारी मनोज लोणारकर उपविभागीय अधिकारी निवडणूक नायब तहसीलदार सुभाष सावंत उपस्थित होते पंचायत समिती निर्वाचक गणाचे आरक्षण सोडती करिता ईश्वरचिट्टी ही कु. सिया सिद्धांत वानखडे हिच्या हस्ते काढण्यात आली.