महागाव: तालुक्यातील फुलसावंगी येथे अतिवृष्टीभागाची मंत्री संजय राठोड यांनी केली पाहणी, नुकसानभरपाई देण्याचे दिले आदेश
Mahagaon, Yavatmal | Aug 25, 2025
महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांचे तसेच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या...