जालना: जालना मनपा अतिक्रमण विभागाच्या कारवाईविरोधात वंचित बहुजन आघाडीचे निवेदन
Jalna, Jalna | Jun 18, 2026 जालना शहर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून संग्राम नगर येथे चहाच्या दुकानावर तोडफोड केल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदन वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष हरिष आंबादास रत्नपारखे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बस स्टँड रोड परिसरातील संग्राम नगर येथे शेख महेबूब शेख रशीद कुरेशी यांच्या चहाच्या दुकानावर कोणतीही पूर्वसूच