संपूर्ण महाराष्ट्रात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी होत आहे. याच औचित्यावर, 'मनस्विनी मंच' च्या वतीने एका प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रमाता जिजाऊंची दूरदृष्टी आणि स्वामी विवेकानंदांचे तेजस्वी विचार युवकांपर्यंत पोहोचवण्यासाठी 'मनस्विनी मंच' नेहमीच अग्रेसर राहिले.याच भावनेतून शालिनीताई मेघे नर्सिंग कॉलेज येथे राष्ट्र निर्मितीत युवकांचा सहभाग या विषयावर निबंध स्पर्धा पार पडली.असल्याचे आज 12 जानेवारी रोजी रात्री 9 वाजता प्रसिद्धीस दिले