राजूरा: अवैध रेती उत्खनन व जड वाहतुकीवर तातडीने आळा घाला : राजुरा काँग्रेसची
उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे मागणी
Rajura, Chandrapur | Aug 18, 2025
रेती माफिया क्रेन, शेकडो ट्रॅक्टर, टिपर व डंपरच्या मदतीने दिवसाढवळ्या रेती उपसा करीत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले...