जालना: जालना जिल्ह्यात २८ जून रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम; २ लाख ५६ हजार ८७५ बालकांना पोलिओ डोस देण्याचे उद्दिष्ट..
Jalna, Jalna | Jun 26, 2026 जालना जिल्ह्यात २८ जून रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम; २ लाख ५६ हजार ८७५ बालकांना पोलिओ डोस देण्याचे उद्दिष्ट.. आज दिनांक 26 शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम रविवार, दि. २८ जून रोजी मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येणार असून, ० ते ५ वर्षे वयोगटातील २ लाख ५६ हजार ८७५ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व पालकांनी आपल्या बालकांना या मोहिमेत सहभागी करून पोलिओची