पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी 30 डिसेंबरला सायंकाळी 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बगडगंज येथील एका स्मॉल फॅक्टरी एरियामध्ये सुरू असलेल्या मोठ्या अवैध तंबाखू व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गुन्हे शाखा युनिट ३, लकडगंज पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनानेसंयुक्तपणे ही कारवाई केली.पोलिसांनी ४ जणांना ताब्यात घेतले असून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला.आरोपी अहमदाबाद येथील नामी ब्रँडच्या तंबाखू पाकिटांची सील उघडून त्यात भेसळ करायचे आणि पुन्हा पॅक कर