इगतपुरी: आम्ही येथे वेगवेगळ्या लढतो आहेत त्यांची सभा ते घेतील आमची सभा आम्ही येऊ मंत्री गिरीश महाजन यांची इगतपुरीत प्रसिद्धी माध्
* आम्ही येथे वेगवेगळे लढतो आहे त्यांची सभा ते घेतील आमची सभा आम्ही घेऊ अजित दादा त्यांची सभा ते घेतील * आमचा प्रयत्न हाच होता की आम्ही महायुतीत लढू * अनेक ठिकाणी आम्ही महायुती मध्ये लढतो आहे * पण काही ठिकाणी अपरिहार कारणामुळे अपवाद परिस्थितीमध्ये आम्ही आपसामध्ये लढतो आहोत On रवींद्र चव्हाण युती