भंडारा: भाजपच्या युवा मोर्चा अध्यक्षपदी बोपचे, महिला मोर्चा माहेश्वरी नेवारे व किसान मोर्चा अध्यक्षपदी ब्राह्मणकर यांची नियुक्ती
Bhandara, Bhandara | Sep 3, 2025
भारतीय जनता पक्षाचे भंडारा जिल्हाध्यक्ष आशु गोंडाने यांच्या मार्गदर्शनाखाली भंडारा जिल्ह्यातील भाजपच्या विविध मोर्चा...