याबाबत एका २४ वर्षाच्या तरुणीने चंदननगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी तिरुमला ऊर्फ रघुराव तिरुम लाय्या कोथा (वय ३५, रा. बालाजीनगर, घोरपडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बालाजीनगर येथे घडली आहे.
हवेली: घोरपडी येथे पीजी मालकाने तरुणीचा केला विनयभंग - Haveli News