कल्याण: कल्याण मधील सफाई कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा, कचऱ्यात सापडलेले दागिने केले परत
Kalyan, Thane | Oct 22, 2025 कल्याण मध्ये एका सफाई कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा समोर आला आहे. सदर कर्मचाऱ्याने महिलेचे हरवलेले दागिने जे कचऱ्यात पडले होते ते प्रामाणिकपणाने महिलेला परत केले आहे. यासंदर्भात आज दिनांक 22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5च्या सुमारास सुमित एल्कोक्लासचे वॉर्ड ऑफिसर समीर खाडे यांनी माहिती दिली आहे.