जालना: महापालिकेचे खोदकामामुळे रामतीर्थ परिसरातील दुकानदारावर उपासमारीची वेळ.
Jalna, Jalna | Jul 21, 2026 जालना शहरातील औरंगाबाद रोडवरील रामतीर्थ महापालिकेने पाईपलाईन साठी खोदकाम केले आहे.तर गेल्या महिन्याभरापासून हे खोदकाम तसेच पडून आहे.तर या खोदकामाचा या भागातील दुकानदारांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.खोदकामामुळे ग्राहक दुकानावर येत नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे तसेच या दुकानदारांना 40 ते 50 हजार रुपये प्रति महिना भाडे भरावे लागत आहे.दुकानदारांनी संबंधित कॉन्ट्रॅक्टर वर आपली नाराजी व्यक्त केली आहे. मनपा आणि कॉन्ट्रॅक्टरच्या भांडणामुळे या दुकानदारांना त्रास सहन करावा लाग