अकोला: सर्किट हाऊस येथे रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेची कार्यकारणी जाहीर
Akola, Akola | Nov 9, 2025 अकोला : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) प्रणित रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेची बाळापूर तालुका कार्यकारणी 9 नोव्हेंबर रोजी दुपारी 5 वाजता शासकीय विश्रामगृह अकोला येथे जाहीर करण्यात आली. प्रदेश संघटक अशोक नागदेवे यांच्या प्रमुख उपस्थितीत ॲड. आकाश हिवराळे यांच्या नेतृत्वाखाली अभिषेक डोंगरे यांची अध्यक्षपदी, तर आशिष मात्रे उपाध्यक्षपदी निवड झाली. इतर पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून रिपब्लिकन चळवळ गतिमान करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.