14 डिसेंबर रोजी गुरुकुंज मोझरी येथे महाआरोग्य रोग निदान शिबिराचे आयोजन प्रहार जनशक्ती पक्षाचे संजय देशमुख यांनी या संदर्भात माहिती दिली असून राज्यात शेतकरी पूर्णतः अतिवृष्टीमुळे हद्दपाल झाला आहे आणि प्रहार जनशक्ती पक्ष शेतकऱ्यांच्या सर्वांच्या आरोग्याची तपासणी व्हावी या दृष्टिकोनातून मोफत आरोग्य रोगप्रदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून हे शिबिर दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी गुरुकुंज मोझरी येथे होत आहे या संदर्भात ही माहिती देण्यात आली आहे.