शेगाव: संत श्री गजानन महाराज मंदिर परिसरातील पार्किंगमध्ये उभ्या कारमधून दोन लॅपटॉप लंपास, शहर पोलिसांत गुन्हा दाखल
Shegaon, Buldhana | Jun 24, 2025
संत श्री गजानन महाराज मंदिर परिसरातील पार्किंग मध्ये उभ्या केलेल्या कार मधून दोन लॅपटॉप चोरी गेल्याची घटना २३ जून रोजी...