लातूर: वीज कोसळण्याचा इशारा : लातूर जिल्ह्यातील नागरिकांनी घराबाहेर पडण्याचे टाळावे,एस.डी.एम.ए.च्या सूचना
Latur, Latur | Sep 12, 2025
लातूर -लातूर जिल्ह्यात शुक्रवारपासून पुढील काही दिवस विजेसह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्य आपत्ती...