देवळी नगरपालिकेमध्ये माजी खासदार रामदास तडस यांच्या पत्नी सोबत यांना पक्षाने उमेदवारी दिल्यानंतर कुटुंबातच उमेदवारी दिल्याने कुठेतरी पिके जोड उठत होती, त्यामुळे नाराज झालेल्या काहींनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केल्या होत्या परंतु यामध्ये आमदार राजेश बकाने यांनी महत्त्वाची भूमिका बजावत नाराज असलेल्यांच्या नाराजी दूर केली, व खासदार रामदास तडस यांच्या पत्नीसोबत तळस यांना बळ दिले, तसेच कुठेही टिकेची झोळ नसून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वातावरण असल्याचं त्यांनी सांगितलं.