Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर ग्रामीण: नागपूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई: ६ दुचाकी चोरीचे गुन्हे उघड ​

Nagpur Rural, Nagpur | Apr 28, 2026
नागपूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने एका आरोपीला अटक करून दुचाकी चोरीचे ६ गुन्हे उघड केले आहेत.अटकेतील ​आरोपी चे नाव अमर पुरुषोत्तम मेश्राम (वय २८, राहणार उमरी, तालुका वरोरा) असे आहे.आरोपीकडून चोरीच्या ६ आणि गुन्ह्यात वापरलेली १ अशा एकूण ७ दुचाकी असा एकूण किंमत ३ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीला वरोरा येथून ताब्यात घेतले.