पारशिवनी: तहसिलदार वाघचौरे यानी केरडी गावाला भेट देऊन विविध समस्या बाबत गावातील लोकांबरोबर चर्चा करून. समस्या जाणून घेतली .
पारशिवनी चे तहसिलदार सुरेश वाघचौरे यानी केरडी गावाला भेट देऊन विविध समस्या बाबत गावातील लोकांबरोबर चर्चा करून. समस्या जाणून घेतली . व समस्याचे निराकारण करण्यात येणार असं सांगितले.