तुमसर: तुमसर टाउन येथे स्पर्धा परीक्षेचे क्लासेस वरून मेहगाव येथे सायकलने जाणाऱ्या विद्यार्थिनीला कारची धडक; विद्यार्थिनी जखमी
Tumsar, Bhandara | Aug 31, 2025
तुमसर तालुक्यातील मेहगाव येथील आचल विलास पोटभरे वय 18 वर्षे ही दिनांक 30 ऑगस्ट रोजी दुपारी 1.45 वाजता दरम्यान तुमसर टाउन...