गंगापूर: आदिशक्ती सप्तश्रृंगी माता मंदिर चिंचबन कॉलनी येथे भव्य आरती संपन्न
आज गुरुवार 30 ऑक्टोबर रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की आदिशक्ती सप्तश्रृंगी माता मंदिर चिंचबन कॉलनी बजाजनगर येथे जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष व गरुड झेप अकॅडमीचे संचालक प्रा.श्री निलेश सोनवणे सर यांनी सदिच्छा भेट दिली व यावेळी सरांच्या हस्ते आईची आरती करण्यात आली या वेळी मंदिरातील ट्रस्ट कमिटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती आज गुरुवार 30 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता माध्यमांना देण्यात आली .