नांदेड: आयटीआय येथे शिवसेना ठाकरे गटाने पत्ते खेळून ते उधळत सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात केले आंदोलन
Nanded, Nanded | Aug 11, 2025
महायुती सरकार मधील भ्रष्ट मंत्र्याच्या विरोधात नांदेड मध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज दिनांक 11 ऑगस्ट रोजी दुपारी 1...